१ ऑक्टोबर २००१ , श्रीनगर

१ ऑक्टोबर २००१ , श्रीनगर येथे जम्मू आणि काश्मीर विधानसभा परिसरात सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला झाला . ३५ जण मृत्युमुखी. हल्ल्यामागे इस्लामिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel