१२  मार्च १९९३ , मुंबई

१२  मार्च १९९३रोजी दुपारी १.३० ते ३.४० या कालात मुंबईत १२  ठिकाणी १३  बॉम्बस्फोट केले गेले . बॉम्बस्फोटांच्या या मालिकेत २५७  जणांनी जीव गमावला तर ७०० जण जखमी झाले. या हल्ल्यांमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम चा हात होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel