आणीक पाईक अनेक स्वामीचे । कार्य कारण साचें जाणती ते ॥ १ ॥

स्वामीचे । जैसें मन तैशी पाईकाची सेवा । हें तों माझे जीवा नावडेची ॥ २ ॥

एका जनार्दनीं स्वामी माझा बळी । पाईकपणें रळी करीन मीची ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
maday@gmail.com

2428389992

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel