जय देव जय देव जय सद्गुरुनाथ श्री सद्गुरुनाथ
श्री भारतीतीर्थ गुरुसार्वभौम जय देव जय देव ॥धु०॥
वर्जितविषयकलाप दुर्जनसुदुराप
दूरीकृतनतपाप सच्चित्सुखरूप ॥
पूजितपन्नगभूषण प्रज्ञाजितधिषण
मुखनिर्धुततरुणारुण भक्तेषु सकरुण ॥
वीक्षालवहृतलोकालघुदुःसहशोक
शङ्करगुरुवरपूजक कृतनतजनभवुक ॥
परशिवपरावतार गतसर्वविकार
मुनिजनहृदयविहार कृतभुवनोद्धार ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel