मलेशिया च्या पेनांग मध्ये ९ देवतांचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. इथल्या धार्मिक मान्यतेनुसार, आगीच्या निखाऱ्यांवरून चालण्याची पद्धत आहे. त्यांचा विश्वास असतो की त्यामुळे ते आगीतून निघून पवित्र होतील आणि वाईट शक्तींच्या बंधनातून मुक्त होतील. ही परंपरा भारताच्या देखील अनेक भागांत दिसून येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.