तिबेट येथील बौद्ध समुदायाचे लोक झाटोर नावाची पवित्र परंपरा हजारो वर्षांपासून निभावत आले आहेत. तिला स्काय बरीअल देखील म्हणतात. ते मृत शरीराला खुल्या आकाशात गिधाडे आणि अन्य पक्षांसाठी ठेवतात. तिबेट मध्ये अशी मान्यता आहे की असे केल्याने मनुष्याला पुनर्जन्म मिळतो. इथे मृत व्यक्तीचे शरीर अनेक तुकड्यांत कापून सर्वांत उंच जागी ते तुकडे पसरले जातात. .
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.