भूमिका

पंचामृताचा अर्थ आहे पंच अमृत. दूध, दही, तूप, साखर आणि मध हे एकत्र आले की पंचामृत तयार होते. त्यानेच देवाला अभिषेक केला जातो. पाचही प्रकारांच्या मिश्रणाने तयार होणारे पंचामृत अनेक रोगांवर देखील लाभदायक आहे आणि मनाला शांती प्रदान करणारे आहे. त्याचा एक अध्यात्मिक पैलू देखील आहे. तो असा की पंचामृत आत्मोन्नती चे ५ प्रतिक आहेत. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel