वर सांगितल्याप्रमाणे आपले टेबल व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केल्यान्नंतर ही व्यवस्था बाकी ठिकाणी पसरवण्याचा अवसर द्या जोपर्यंत तुमच्या आजूबाजूला सरळ, शांत, वातावरण निर्माण होत नाही. अशा वातावरणात काम करण्याने आणि जीवन जगण्याने जीवनात अतुलनीय शांतता आणि रचनात्मकता येते आणि तणाव आणि दबाव फार लांब राहतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel