महाभारताला पंचम वेद म्हटले जाते. महाभारत विश्वातील सर्वांत मोठा ग्रंथ आहे ज्यामध्ये शेकडो पात्र, कथा, वैचित्र्य तसेच भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक, सामाजिक घटना देखील निहित आहेत. जवळ जवळ ५२०० वर्ष जुनी असलेले महाभारताची कथा आजही लोकांना रोमांचित करत राहते. त्याच्याशीच संबंधित काही अशी स्थाने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांच्या बाबत तुम्ही कुठेही काही ऐकलेले नसेल. चला तर माहिती करून घेऊयात त्या स्थानांच्या बाबतीत जी महाभारताशी निगडीत आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.