१२ व्या आणि १३ व्या शतकात दिल्लीच्या सिंहासनावर सुलताना विराजमान होता . सुलतानाने आपली शक्ती वाढवण्यासाठी कित्येक वेळा मेवाड वर आक्रमण केले. या आक्रमणापैकी एक आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीने मेवाडची सुंदर राणी पद्मिनी हिला मिळवण्यासाठी केले होते.