पत्राची अथवा चीत्ठीची सुरुवात करतांना सं. न वि.वि. अथवा अ. आ. वि. वि. किंवा स. न. अशी लिहून केली जाते. तेंव्हा लिहिणारी व्यक्ती ज्याला उद्देशून लिहिलेले आहे. त्या व्यक्तीशी विशेष जवलीक्तेची भावना नसते अथवा काही प्रमाणात परकेपणाची भावना असते.
याउलट प्रत्यक्ष व्यक्तीच्या नावाने उद्देशून लिहिले जाते. तेंव्हा त्यापासून आत्मीयता जवळीकता, आपलेपणा आदर अधिक प्रमाणात व्यक्त होत आसतो. उदा. प्रिय मित्र संजय यांस, स. न. वि. वि. आणि चि. आदित्य यांस अ. आ.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.