स्तोत्रे
स्तोत्रे
स्तोत्रे १

सर्व स्तोत्रे या वर्गात आहे.

शनिमाहात्म्य

शनिमाहात्म्य शनिदेवाची स्तुती आहे. साडेसाती असलेल्या लोकांनी शनिमाहात्म्य वाचावे अशी परंपरा आहे.

राम स्तोत्रे

राम स्तोत्रांचा संग्रह

गणपती स्तोत्रे

गणपती स्तोत्रे

देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.

विष्णु अवतार स्तोत्रे

श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.याचेच वर्णन महाभारतात भगवद्‌गीतेमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे.

भीमरूपी स्तोत्रे

श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

दशमहाविद्या स्तोत्र

सती पार्वतीची दहा रूपे - काली, तारा, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी, बगलामुखी, धूमावती, त्रिपुर सुंदरी, मातंगी, षोड़शी आणि भैरवी.

दत्त स्तोत्रे

देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे.

देवी स्तोत्रे

देवी आदिशक्ती माया आहे. तिची अनेक रूपे आहेत. जसे ती जगत्‌कल्याण्कारी तसेच दुष्टांचा संहार करणारीही आहे. श्री देवी स्तोत्रे वाचल्याने स्त्री शक्ति जागृत होऊन दुष्टांचा नाश करते.

ज्ञानेश्वर स्तोत्र

देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.

गायत्री स्तोत्रे

ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ।

गुरु स्तोत्रे

गुरु म्हणजे शिक्षक ज्ञान देणारा. खरे तर आई हीच पहिली गुरु होय.

हरिपाठ

श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज, श्री निवृत्ति महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.

कृष्ण स्तोत्रे

भगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.

मारुती स्तोत्रे

भीमरूपी मारुती स्तोत्र. हनुमान वायुपुत्र आहे, त्यामुळे त्याच्यात प्रचंड शक्ति आहे.

नवग्रह स्तोत्रे

मनुष्य आपल्या पूर्व जन्मींच्या कर्मानुसार हा जन्म भोगत असतो, पण या जन्मीच्या सर्व पीडा नवग्रहांच्या पूजा अर्चा करून जीवन सुखमय बनवू शकतो.

शिव स्तोत्रे

शिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.

विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.

सूर्य स्तोत्रे

सूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे.

पुरुष सूक्त

पुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह आहे. हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे. या सुक्तामध्ये चातुर्वर्ण, मन, प्राण, इंद्रिये, आदी शारीरिक व नैसर्गिक बाबींचा उल्लेख आहे. यात यज्ञाचे वर्णनही केले आहे. षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक एक ऋचा एक एक उपचारासाठी वापरली जाते.

श्रीसूक्त

श्रीसूक्त हे लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी मंत्र आहे. याला 'लक्ष्मी सूक्त' सुद्धा म्हणतात. धन-धान्य आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी याचे पठण करावे.

स्तोत्रे २

सर्व स्तोत्रे या वर्गात आहे.

भारुडे
Featured

भारुडे

ओवी गीते : इतर

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.

ओवी गीते : स्नेहसंबंध

स्नेहसंबंधी ओव्या म्हणजेच एकमेकांची चौकशी करणे आणि परस्परांच्या सुखदुःखात भागीदार होणे.

ओवी गीते : कृषिजीवन

शेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.

ओवी गीते : आई बाप

स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.

ओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट

लग्नानंतर मुलींना माहेरची ओढ विलक्षण असते,त्यातूनच सहजस्फूर्तिने ओव्या प्रकट होतात.

ओवी गीते : सासरचे आप्तेष्ट

सासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.

ओवी गीते : घरधनी

स्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्हा भावसुंदर ओव्या जन्माला येतात.

ओवी गीते : तान्हुलें

जेव्हा लहान मूल जन्माला येते, तेव्हा आईच्या ओठावर ओव्या आपोआप जन्म घेतात.

ओवी गीते : बाळराजा

मुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.

ओवी गीते : मुलगी

मुलींवरच्या ओव्यांतून मुलीचम रूप, बांधा, तिचे बालहट्ट, तिचे लग्न, तिची मुलं,तिचा संसार यबद्दलची वर्णने अधिक येतात.

ओवी गीते : सोहाळे

मुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.

ओवी गीते : समाजदर्शन

अशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.

ओवी गीते : ऋणानुबंध

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.

ओवी गीते : बंधुराय

सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.

ओवी गीते : भाविकता

ग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.

ओवी गीते : स्त्रीजीवन

चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.

ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.

पाळणे

बारसे

समर्थ रामदास

समर्थ रामदास रचीत गीते

सेना महाराज

सेना महाराज रचीत गीते

संत अमृतराय महाराज

संत अमृतराय महाराज रचीत गीते

संत एकनाथ गीते

संत एकनाथ रचीत गीते

संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा रचीत गीते

संत गोरा कुंभार

संत गोरा कुंभार रचीत गीते

संत चोखामेळा

संत चोखामेळा रचीत गीते

संत जनाबाई

संत जनाबाई रचीत गीते

संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार रचीत गीते

संत नामदेव

संत नामदेव रचीत गीते

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

संत मुक्ताई

संत मुक्ताई रचीत गीते

संत सावता माळी

संत सावता माळी रचीत गीते

संत निवृत्तीनाथ

संत निवृत्तीनाथ रचीत गीते

संत भानुदास

संत भानुदास रचीत गीते

भुताच्या गोष्टी
Featured

Horror and ghost stories in Marathi. Courtesy https://www.facebook.com/bhutachyagoshti

स्वानुभव आधारित भुतांच्या कथा

काही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.

प्रेरणादायी गोष्टी 1

प्रेरणादायी गोष्टी