ललित
मला ललितलेखन करायला खूप आवडते. माझे काही ललितलेख मी वाचकांसाठी इथे पोस्ट करणार आहे.
बदल
निवडक

मित्रांनो, महात्मा गांधींनी हे तत्त्वज्ञान अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे... Be the change that you want to see in the world. तर आजपासून आपण स्वतःच तो “बदल” बनू जो आपल्याला जगात करायचा आहे.

सर्टिफिकेट
निवडक

वपू काळेनी आपल्या एका कथेत म्हटलेच आहे “सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट बनतं.” त्यामुळे नम्रता हे सर्वात मोठे सर्टिफिकेट! ते कोणत्याही विद्यापीठात प्राप्त करता येत नाही.

भिक
निवडक

दिवाणी कोर्टाच्या समोरच्या चहाच्या टपरीवर हेडक्लार्क पाटील साहेब आणि ज्युनियर लिपिक तावडे एक कटिंग वन बाय टू करून पीत होते. इतक्यात एक फटका लहान मुलगा पाटील साहेबांना भूक लागल्याची खुण करून काहीतरी खायला द्या अशी विनवणी करु लागला.

बी पॉझीटिव्ह
निवडक

सकारात्मक विचारांनी आपल्या शरीरावर उपचार करा.तुमचे शारीरिक आणि मानसिक आयुष्य निरोगी राहावे या इच्छेने आमचा हा छोटासा प्रयत्न. पॉझीटिव्ह राहण्यासाठी तुम्ही काय करता ते कमेंट मध्ये नक्की सांगा.

नो स्मोकिंग
निवडक

जेव्हा सिगारेटचा धूर हवेत पसरतो, तेव्हा तो धूर आजूबाजूला श्वास घेत असलेल्या व्यक्तीवर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीइतकाच परिणाम करतो. किंबहुना दुष्परिणाम जास्त होतात. कारण त्यांची स्मोकिंग करायची इच्छाच नसते. आज जगभरात अनेक निष्पाप लोकं पॅसीव्ह स्मोकिंग मुळे आजारी पडतात.

वेडे फुलपाखरू
निवडक

भविष्यात कधीही जेव्हा तुमच्या आयुष्यात नैराश्य येईल तेव्हा वेड्या फुलपाखराची आठवण काढा. त्याची गोष्ट तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवेल. उत्साही, आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी तुम्ही काय करता ते आम्हाला कमेंट करून सांगा.

लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत

लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत. हे तत्त्व आपल्याला आपल्या ध्येयांकडे आणि स्वप्नांकडे आकर्षित करते. तुम्ही नेहमी जो विचार करता तसे घडत जाता. या आकर्षणाच्या सिद्धांताचे नेमके रहस्य काय आहे? आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे कार्य करते हे आपण जाणून घेऊया.